Daily Archives: Jan 3, 2018
बातम्या
यल्लम्मा यात्रेत महिलेचे गंठण लंपास
सौन्दत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनास गेलेल्या बेळगावातील एका महिलेचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना यात्रे दरम्यान घडली आहे . या बाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार सोमवारी दुपारी बेळगाव शहरातील जाधव कुटुंबातील तीन महिला आणि एक पुरुष रेणुका...
बातम्या
युवा आघाडीच्या बैठकीत जेवणावळीचीच चर्चा अधिक
तालुका समितीच्या युवा आघाडीच्या बैठकीत सीमा प्रश्न आणि संघटना बळकटी पेक्षा जेवणावळी मांसाहारी करायची की शाकाहारी यावरच अधिक चर्चा रंगली होती.आगामी 12 जानेवारीला बेनकनहळळी येथे युवा मेळाव्याच आयोजन करण्यात येणार आहे त्या पाश्वभूमीवर युवा आघाडीची महत्वपूर्ण बैठक समिती कार्यालयात...
बातम्या
उषा सुभेदार ज्योतिष परीक्षेत प्रथम
हस्तसामुद्रीक प्रवेश या विषयाच्या ज्योतिष परीक्षेत बेळगावच्या ज्योतिषी आणि बेळगाव live मधून भविष्य लेखन करणाऱ्या उषा सुभेदार प्रथम आल्या आहेत.
पुणे येथील फल ज्योतिष अभ्यास मंडळ संस्था तर्फे १५ नोव्हेंबर रोजी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यांच्या यशा बद्दल ज्योतिष...
बातम्या
येळ्ळूरवासीयांना यल्लम्मा डोंगरावर ६ एकर जागा मिळाल्याने पोटशूळ
दरवर्षी जत्रेला तसेच इतर कार्यक्रमांना सौन्दत्ती यल्लम्मा डोंगरावर जाणाऱ्या येळ्ळूरवासीयांना तेथे ६ एकर हक्काची जागा मिळाली आहे.
विणकर नेते तसेच भाजपचे विधानसभा दक्षिण मतदारसंघातील प्रभावी उमेदवार पी डी धोत्रे यांनी वारंवार पाठपुरावा करून ही मंजुरी मिळवून घेतली आहे.यामुळे आता काही...
बातम्या
बेळगावात दलित संघटनांकडून भीमा कोरेगाव घटनेचा निषेध
कोरेगाव घटनेचे बेळगावात पडसाद उमटले आहेत.भीमा कोरेगाव येथें 200 वर्षाची विजयोत्सव करण्याची परंपरा असतेवेळी लाखो दलित बांधव जमलेले असताना जातीय वादी शक्ती समाज कंटकांकडून झालेल्या दगडफेकीचा निषेध बेळगावातील विविध दलित संघटनांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्या द्वारा राष्ट्रपतींना निवेदन देऊन या...
बातम्या
महापौर उपमहापौर आरक्षण जाहीर-
यंदाचे महापौर उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले असून मार्च च्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगा कडून दिले मिळाले आहे.बेळगाव बरोबर राज्यातील 11 महा पालिकांच्या महापौर उपमहापौर पदांच आरक्षण देखील जाहीर करण्यात आले आहे
महापौर पदाचा कार्यकाळ 1...
बातम्या
कंग्राळी येथे बेकायदेशीर वाळू फिल्टर
कंग्राळी खुर्द येथे मागील अनेक दिवसांपासून बेकायदेशीररित्या वाळू फिल्टर करण्यात येत आहे, मात्र याकडे पोलीस व प्रदूषण महामंडळाने दुर्लक्ष केले आहे, याबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. या फिल्टर प्लॅन्ट मुळे गाव आणि परिसरात प्रदूषणाचा धोका...
लाइफस्टाइल
वार्षिक राशिभविष्य आजची राशी ” मिथुन
आजची राशी " मिथुन"
(राशीस्वामी- बुध)
|| श्रद्धा आणि सबुरी ठेवा || राशी वैशिष्ट्ये
मिथुन ही कालपुरुष कुंडलीतील तिसऱ्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा स्वामी बुध आहे. वायूतत्वाची द्विस्वभाव राशी असून पश्चिम दिशेवर प्रभुत्व आहे. या राशीच्या व्यक्ती फार बुद्धिमान असतात. त्यांची...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...