33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 1, 2018

नवे कमिशनर डी सी  राजप्पा

आय पी एस डॉ डी सी राजप्पा हे आहेत बेळगावचे नवे  पोलीस कमिशनर. या पदावरील कृष्णभट्ट यांच्या निवृत्तीनंतर पूर्णवेळ कमिशनर प्राप्त झाले आहेत. ते लवकरच चार्ज घेणार आहेत. त्यांनी दैनंदिन जीवनावर आधारित ३०० कविता केल्यात. कॉलेज मध्ये असताना पासून त्यांना...

दातदुखी-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

पांढरी शुभ्र, एका ओळीत असलेली सुंदर दंतपंक्ती म्हणजे सौंदयार्हंचे एक लक्षणच! जसे सौंदर्याचे तसेच आरोग्याचेही. दातांचा त्यांच्या कामानुसार असलेला आकार, त्यांची मांडणी खरोखरच विस्मयकारक आहे. चांगले दात असणे हे निरोगी व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे. असे असले तरी या...

तालुका पंचायतीतील मराठी फलक गायब

बेळगाव तालुका पंचायत कार्यालयातील फलक मराठीत लिहा अशी मराठी तालुक्यातील मराठी सदस्यांनी केली आहे . तालुका पंचायतीचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी वरील मागणी केली आहे. गेल्या काही वर्षात तालुका पंचायतीत मराठीतील फलक गायब झाले असून त्या ठिकाणी फक्त...

डोळ्यात मिरची पुड टाकून फुल व्यापाऱ्यास लुटलेले चौघे गजाआड

डोळ्यात मिरची पूड टाकून तुमकूर येथील फुल व्यापार्या कडून २४ लाख रुपये लुटलेल्या चौघांना पकडण्यात बेळगाव पोलिसांना यश आलं आहे . पोलिसांनी या प्रकरणी हुक्केरी येथील अस्कर अली नझीरअहमद मकानदार वय 22 या मुख्य आरोपीस अटक केली असल्याची माहिती...

शेकोटीत भाजून फॅक्टरी सिक्युरिटीचा मृत्यू

उधमबाग पोलीस स्थानकाच्या बाजूलाच असलेल्या एक फॅक्टरीत आगीच्या शेकोटीत जळून सिक्युरिटी चा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना उद्यमबाग  परिसरात खळबळ माजवून गेली आहे. या प्रकरणी समजलेल्या अधिक माहिती नुसार रविवारी रात्री आगीच्या...

नववर्षाच्या  हार्दिक शुभेच्छा

बेळगाव live च्या वाचक वर्गानो तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सारे बेळगाव आता फटाक्यांच्या आतषबाजीने न्हाऊन निघत आहे, सर्वत्र जल्लोष आहे, उत्साह आणि आनंद आहे. आम्ही केलाय नव्या वर्षात प्रवेश, या नवं वर्षात तुम्हाला सुख शांती समृद्धी ऐश्वर्य लाभूदे हीच मनोकामना..... Happy New year........

वार्षिक राशिभविष्य २०१८ – राशी ” मेष “

आजची राशी " मेष " (राशीस्वामी- मंगळ) || धीरा पोटी फळे गोमटी || राशी वैशिष्ट्ये मेष ही कालपुरुष कुंडलीतील प्रथमस्थानी असणारी राशी आहे. या राशीचा अंमल मुख्यत्वेकरून मस्तकावर असतो.ही चर राशी असून अग्नितत्वाची व पूर्व दिशेवर प्रभुत्व असणारी असते. ही राशी विषमराशी असून...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !