Thursday, January 9, 2025

/

निराधार अपंग शुभम साठी मदतीचे हात

 belgaum

मच्छे येथील अपंग शुभमसाठी खानापूर तालुका बेळगाव रहिवाशी संघटना यांच्यावतीने धान्य व आर्थिक मदत करण्यात आली. अश्विनी हलगेकर यांना तीन मूल असून शुभम हा पूर्णपणे आंधळा आहे .

khpur rahivashiपती व आई वडिलांच्या निधनानंतर अश्विनी हलगेकर या पूर्णपणे निराधार झाल्या आहेत. तरीही त्या आपले कर्तव्य पार पाडीत आहे . त्यांना धीर देण्यासाठी व मदतीत खारीचा वाटा उचलण्याकरीता रविवारी त्यांच्या घरी जाऊन मदत करण्यात आली . संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांनी या पुढेही मदत करणार आहे. असे सांगितले. खजिनदार पी जी घाडी, सुहास शहापुरकर, कुशकुमार देसाई , मच्छे ग्राम पंचायतीचे माजी सदस्य मारुती भातकांडे यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.