कुणाचा डोळा काळ्या आईवर(जमिनीवर) तर कुणाचा बाईवर अशा आमदारांना घेऊन करायचं काय? समाजाला लुटणाऱ्या नव्हे तर समाजासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना आता आमदार करा. हे विधान आहे गुरू अमरेंद्र नाथ यांचे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पक्षाच्या स्नेहभोजनात त्यांनी हे वक्तव्य करून कार्यकर्त्यांना शहाणे करण्याचा प्रयत्न केलाय.
आमदार ईश्वर सिंह ठाकूर,भाजपचे संजय कुबल,शिवाजी सुंठकर ,पंकज घाडी,सुनील चौगुले,पांडुरंग धोत्रे घाडी,अनिल बेनके. सहं अनेकजण तेथे उपस्थित होते.
गणेश बाग मध्ये आयोजित जेवणावळ या भाषणाने चांगलीच रंगली.ग्रामीण चे आमदार केविलवाणे झाले होते.मी हिंदू आहे पूर्ण शरीर कापला तरी मी हिंदूच राहीन आमदारकी मोठी नाही पद मोठं नाही असं सांगून त्यांनी सावरसावर केली.धनंजय जाधव यांनी विधान सभेत दगडांना निवडुन दिलोय आता ती वेळ गेली असे म्हणत अप्रत्यक्षरित्या विध्यमान आंमदारावर टीका केली. आणि भर दुपारी बंडाचे गरम वारे वाहत असल्याचे दिसले आहे.
Great…
Belgaum band ahe kay?