म्हादई नदीच ७.५६ टी एम सी पाणी कर्नाटकला मिळाव या मागणीसाठी बुधवारी तीन तालुक्यात बंद असणार आहे. रामदुर्ग बैलहोंगल आणि सौंदत्ती तालुक्यातील सर्व शाळा कॉलेजिसना सुट्टी असल्याचा आदेश जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी बजावला आहे.
कळसा भांडुरा कालव्यातून म्हादई नदीच पाणी कर्नाटकला मिळाव यासाठी शेतकरी आंदोलन करणार आहेत बेळगाव तालुक्यातील हिरे बागेवाडी येथे देखील बंद असणार आहे. वरील तिन्ही तालुक्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळा कॉलेजना सुट्टी चा आदेश जरी केला आहे.