Sunday, December 1, 2024

/

शेवटच्या सामन्यात बांग्लादेशाच्या रणरागिणी चमकल्या

 belgaum

INdiawomenबेळगावातील कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन च्या मैदानात झालेल्या तिसऱ्या टी- २० सामन्यात बांगला देश अ महिला संघाने भारतीय महिला अ संघाचा ३९ धावांनी पराभव करून तीन सामान्यांच्या मालिकेत २-१ असा संपवली.

बांगला देश संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात सात गडयांच्या मोबदल्यात १०७ धावा केल्या भारत तर्फे अनुजा पाटील ,टी पी कंवर प्रत्येकी २ गडी बाद केले . प्रत्त्युत्तर दाखल खेळतांना भारतीय संघाने २० षटकात केवळ ८ गडयांच्या मोबदल्यात ७८ धावाच केल्या. भारता तर्फे राम्या ने १९ तर हेमलता ने १० धावांचे योगदान दिले . कोल्हापूर गर्ल कर्णधार अनुजा पाटील शून्य वर धावबाद झाली

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.