Saturday, December 28, 2024

/

कॅपिटल वन एकांकिका स्पर्धा जानेवारीत

 belgaum

CApital oneसहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कॅपिटल वन या संस्थेच्या सांस्कृतिक उपक्रमांतर्ग भव्य आंतरराज्य मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 18 जानेवारी ते 21 जानेवारी 2018  या कालावधीत लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली येथे या स्पर्धा होणार आहेत. नाट्यरसिक व कलाकारांनी या स्पर्धांना प्रतिसाद देऊन स्पर्धा यशस्वी कराव्यात, असे आवाहन संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.Capital oneया स्पर्धंच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले.या स्पर्धा आंतरराज्य स्तरावर खुल्या व शालेय विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे बेळगांव ज़िल्हा मर्यादित शालेय गट अश्या तीन स्वतंत्र गटात घेण्यात येणार आहेत

प्रवेश पत्रिका व इतर माहितीसाठी 0831-2434444, 9343649006,05 या क्रमांकांशी अथवा email -capitalone.in@gmail, visit on http//www.facebook.com/capitalone.in वर संपर्क साधावा .
संस्थेने या आधी जाहीर केलेल्या अखिल भारतीय स्तरावरील एकांकिका लेखन स्पर्धांना उस्फुर्त  प्रतिसाद लाभत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.