Friday, January 3, 2025

/

नवीन महापौर कक्षाचे उदघाटन

 belgaum

new mayor chamberगेले तीन महिने सत्ताधारी गट नेत्यांच्या कक्षातून कारभार चालविणाऱ्या महापौर संज्योत बांदेकर या आता नूतनीकरण केलेल्या कक्षातून आपला कामकाज सांभाळणार आहेत . गुरुवारी महा पालिकेत नूतनीकरण केलेल्या नवीन महापौर कक्षाचे उदघाटन करण्यात आले.
तब्बल २० लाख रूपये खर्चून वातानुकूलित कक्ष बनविण्यात आला आहे जुन्या कक्षाचे सर्व भिंतीना आकर्षक सजावट करण्यात आली असून कक्षा बरोबर बैठक खोलीचे देखील अनावरण यावेळी करण्यात आले .new  mayor chamber 1
उमेश सरनोबत यांनी या महापौर कक्षाचे आधुनिकरण करण्याचं काम केलं असून यावेळी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. महापौर संज्योत बांदेकर,उपमहापौर नागेश मंडोळकर,आमदार फिरोज सेठ माजी महापौर किरण सायनाक,पंढरी परब,सरिता पाटील पालिका आयुक्त शशिधर कुरेर आदी यावेळी उपस्थित होते

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.