Sunday, December 22, 2024

/

१०८ मध्ये झाली महिलेची प्रसूती … 

 belgaum

Ambulance delivaryप्रसूती वेदना होत असलेल्या गरोदर महिलेला हॉस्पिटलला घेऊन जात असतेवेळीच १०८ रुग्णवाहिके मध्येच तीची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे . बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नंदगड बिजगर्णी रस्त्यावर रुग्णवाहिकेतच ती प्रसूत झाली आहे. सदर महिलेचं नाव क्षेमा असून ती माचीगड गावाची आहे .

हॉस्पिटल सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सदर गरोदर महिलेस  सोमवारी कळा सुरु होताच १०८ मधून खानापूर कडे  नेण्यात येत होते त्यावेळी अचानक  भरपूर त्रास होत असल्याने  रस्त्या  शेजारी थांबविण्यात आले, १०८ कर्मचाऱ्यांच्या  उपस्थितीत त्या महिलेची  प्रसूती करण्यात आली  क्षेमा आणि नवजात  शिशु  दोघांची तब्येत उत्तम आहे .१०८ मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे सदर महिलेच्या कुटुंबियानी आभार  व्यक्त केलं आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.