belgaum

Movies

इम्पॅक्ट स्टोरी :हरवलेली बॅग परत मिळाली

बेळगाव लाईव्ह : या डिजिटल माध्यमाच्या युगात वेगवेगळ्या पद्धतीने...

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बेळगाव लाईव्ह: जिद्द नसेल तर हजारो पळवाटा असतात त्यासाठी...

मनपाने हायग्रिवा कंपनीला 12.4 कोटी रुपये देण्याचा आदेश

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेला हायग्रिवा कंपनीला 12.4 कोटी...

24 जोडप्यांचे पुनर्मिलन, 16,000 हून अधिक प्रकरणे निकाली

बेळगाव लाईव्ह : जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

ठसका-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

गरोदरपण, बाळंतपण या गोष्टी स्त्रीच्या आयुष्यातील अगदी अनुभवायच्याच अशा पठडीतल्या! सगळे कौतुकाचे सोहाळे, शरीरावर चढणारं तेज, बाळाच्या हालचाली, मनातले बदलणारे भाव असे अनुभव प्रत्ये स्त्रीला येतातचं. पुन्हा प्रसूतीपश्चात बाळाचे, आईचं कोडकौतुक, शेक शेगडी, खाण्यापिण्याची चंगळ सगळ्यांकडून होणारं कौतुक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 100 टक्के विश्रांती यामुळे हा कालावधीच हवाहवासा वाटणारा. आता म्हणाल शेक शेकडीचं कसं काय समर्थन? तर ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक रिलॅक्सेशन टेक्निकंच म्हणा ना किंवा जुन्या टाईपचा ’स्पा’ म्हणा हवं तर आता फाईव्ह स्टॉर हॉटेल्समध्ये जसे ’स्पा’ असतात तसाच हा घरगुती स्पा.
पण गरोदरपण- बाळंतपण हे इतक्या पॉझिटिव्हली घेता आलं पाहिजे. ती एक आनंददायी आठवण बनली पाहिजे. त्यासाठी योग्य प्लॅनिंग अत्यंत आवश्यक आहे. पण काही त्रास झाला तर मात्र ही मजाच निघून जाते.
’रूचिता’ ही आमच्या एका परिचितांची मुलगी. मोठ्या शहरात राहणारी. छानशी नोकरी करता करता घरसंसार सांभाळणारी. नवराही आपल्या बिझनेसमध्ये वेल सेटल्ड!  रूचिताला पहिल्यांदाच दिवस गेले. साहजिकच भरपूर कोडकौतुक सुरू झालं. प्राथमिक चाचण्या, सोनोग्राफी, सगळं नॉर्मल आलं. मग अचानक एक दिवस काही तेलकट खाण्याचं निमित्त होऊन रूचिताला खोकला सुरू झाला. खोकला सुकाच होता पण खोकताना असा काय विचित्र आवाज यायचा ना की ऐकणार्‍यालाच विचित्र वाटायचं. बरं त्यानंतर अँटी अ‍ॅलर्जिक टॅबलेट्स अर्थात प्रेग्नन्सीमध्ये चालणार्‍या, घेऊन झाल्या. सेफ अ‍ॅण्टीबायोटिक्स घेऊन झाले, मीठ घालून गरम पाण्याच्या गुळण्या झाल्या. आल्याच्या वड्या, स्ट्रेप्सिल्स झाल्या. पण खोकला काही हटेना. नंतर नंतर हा ठसका आला की रूचिताच्या ओटीपोटीत दुखायला लागलं

Dr sonali sarnobat
चक्क पंधरा दिवसांची रजा घेऊन रूचिता घरीच राहिली. ठसका वाढायलाच लागला. शेवटी रूचिता तिच्या माहेरी बेळगांवला आली. तिच्या गायनाकॉलॉजिस्टांनीच तिला होमिओपॅथिक औषध घेण्याविषयी सुचवलं. कारण एक तर ही औषधं प्रेग्नन्सीमध्ये सेफ असतात. दुसरं म्हणजे अशा ठसक्यावर होमिओपॅथिक गुणकारी ठरते. व्यवस्थित स्टडी करून रूचिताला औषधे दिली. अक्षरशः चार दिवसात ठसका गायब! ही अतिशोक्ती नसून फॅक्ट आहे.
असा ठसका कुणालाही लागू शकतो. खोकल्याचा आवाजच इतका भयानक असतो की ऐकणार्‍याला वाटावं की पेशंटला काहीतरी मोठा आजारच झाला आहे! अ‍ॅलर्जीमुळे, संसर्गामुळे विषाणू, जीवाणू व फंगस यांच्यामुळे, अति थंड पदार्थांच्या सेवनामुळे, खूप तेलकट अरबट चरबट खाल्ल्याने घसा आवळल्यामुळे ठसका येऊ शकतो. स्वरयंत्राला सूज आल्यामुळे काही उच्च रक्तदाबाच्या गोळ्यांमुळे सतत बोलण्यामुळे ठसका खोकला येऊ शकतो. सतत एसीमध्ये बसून काम करणे, कोंदट हवेत वावरणे, फ्रिजचे थंड पाणी पिणे, तेलकट फास्ट फूड खाणे सगळ्याच दृष्टीने घातक आहे.
उपचार
. मौन- असा ठसका लागत असल्यास बोलणे टाळावे. मौन धारण करावे.
2. घसा शेकला जावा यासाठी गरम पाण्यात हळद आणि मीठ घालून गुळण्या कराव्यात.
3. बेहड्याचे पिकलेले फळ दोन ग्रॅम गर, पाव चमचा मीठ, अर्धा चमचा मिरी पावडर दोन चमचे मध एकत्र करून थोडे थोडे खावे. बडीशेप पाण्यात उकळून हे पाणी दररोज थोडे थोडे प्यावे. कफ सुटण्यास मदत होते. होमिओपॅथिमध्ये असंख्य औषधे आहेत जी खोकल्याचा आवाज, कफाचा रंग, वास, घट्टपणा, खोकला येण्याच्या वेळा, प्रकार यानुसार बदलता येतात. पुष्कळ औषधं असल्यामुळे उपाययोजना व्यवस्थित करता येते.

डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 9916106896
सरनोबत क्लिनिक 9964946918

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.