महाराष्ट्रातील वसंतदादा साखर संस्थेची स्तुती कर्नाटक विधी मंडळात करण्यात आली आहे.बेळगावात चाललेल्या हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी विधान परिषदेत आमदार महंतेश कवटगीमठ जस महाराष्ट्रात वसंतदादा साखर संस्था उत्तम कार्य करत आहे त्याच धर्तीवर बेळगावातील एस निजलींगप्पा साखर संस्थेने काम करावं अशी स्तुती केली आहे.
उसाच थकीत बाकी बिल एफ आर सी सह ध्याव अशी देखील त्यांनी मागणी केली आहे.
बेळगावातील अधिवेशनात राज्य सरकारने थकीत बिला बद्दल चुकीची माहिती देऊ नये असं विचारलं असता ग्रामीण विकास मंत्री एच के पाटील यांनी 291 थकीत बिल असताना राज्य सरकारने योग्य आकडे आहेत असं म्हणत यावर विशेष चर्चा करू अस आश्वासन मंत्रो एच के पाटील यांनी यावेळी दिलं