रामसेनेचे रमाकांत कोंडुस्कर यांच्या विरोधात व्हिडीओ एडिट करून अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करून जीवे मारण्याचे शब्द वापरून व्हीडिओ वायरल केल्याची फिर्याद देण्यात आलो आहे.
जुने गांधी नगर येथील सचिन चव्हाण यांनी मार्केट पोलिसात दिलेल्या फिर्यादीत अस म्हटलं आहे की दुसरे अन्य व्हीडिओ एडिट करून राम सेनेचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांची अर्वाच्य शब्दात निंदा करत जीवे मारण्याच्या शब्द प्रयोग करत समाजातील शांतता भंग केला असल्याच म्हटलं आहे.
या प्रकरणी मार्केट पोलिसांनी गुन्हा नोंद करवून घेतला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.