एटीपी म्हणजेच एनी टीम पेमेंट या नावाने सुरू केलेल्या हेस्कॉमच्या मशीन बंद पडल्या आहेत. यामुळे वीजबिल भरण्यासाठी रांगेत थांबावे लागत असून बेळगाव live च्या वाचकांसाठी वीज बिल भरण्याचे काही सोपे पर्याय उपलब्ध करून देत आहोत.
१ मे पासून एटीपी मशीन बंद झाल्या, एकूण आठ ठिकाणी त्या बसवण्यात आल्या होत्या, पण त्यापैकी एकही सुरू नाही. ऍड इलेकंट्रोनिक्स या कम्पनिचे कंत्राट सम्पले आहे, यामुळे सध्या बेळगाव वन केंद्रात रांका वाढत आहेत.
सोप्या मार्गाने वीजबिल भरण्याचे पर्याय
# बेळगाव वन केंद्राला सम्पर्क साधा
# Hescom.co द्वारे पैसे भरा
# Paytm द्वारे पैसे भरा