तिसऱ्या रेल्वे गेटजवळील उड्डाणपूल उभारणीसाठी निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. आढावा बैठकीत खासदार सुरेश अंगडी यांनीच याची घोषणा केली आहे.
ही निविदा मंजूर करण्यासाठी एक यंत्रणेची निवड करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हर ब्रिज चे काम पूर्ण झाल्यावर तिसरे गेट जवळील ब्रिज चे काम सुरू करण्यात येणार आहे.