बेळगाव रेल्वे स्थानकावर पार्किंग च्या नावाखाली लूट सुरू आहे. कंत्राटदार आणि रेल्वेचे अधिकारी मिळून लूट करू लागले आहेत हे प्रकार थांबण्याची गरज आहे
निर्धारित दरापेक्षा जास्त पैसे घेऊन पावतीवर हाताने लिहून ऐन दिवाळीत लूट सुरू असल्याचे आरोप नागरिक करत आहेत.
बरीच वर्षे याठिकाणी पार्किंग नव्हते यंदा कंत्राट देण्यात आले आहे. दर निश्चित करून देण्यात आले आहेत मात्र कंत्राटदार जड पैसे घेत असून रेल्वे अधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा असल्याचेच दिसत आहे. नैऋत्य रेल्वेच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
Prabhuji ankhe kholo.