टेम्पो ट्रॅव्हलरने मागच्या बाजूने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव बागलकोट रोड वर घडली आहे.
रहदारी उत्तर पोलीस निरीक्षक आर आर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास बसवणं कुडची जवळ ही घडली असून नामदेव लमानी वय 28 वर्ष रहिवाशी रुक्मिणी नगर बेळगाव अस मयत तरुणाच नाव आहे. घटनास्थळी रहदारी उत्तर पोलिसांनी पाहणी केली .