Wednesday, December 4, 2024

/

पंत बाळेकुंद्रीत अनधिकृत कत्तलखान्यावर धाड

 belgaum

मारिहाल पोलिसांनी बाळेकुंद्री येथे अनधिकृतपणे चालवण्यात येत असलेल्या एका कत्तलखान्यावर धाड टाकून ७ म्हशी आणि ४ वासरे मोकळी केली.
प्राणिदया संघ आणि मनेका गांधी यांच्याकडे थेट तक्रारी झाल्याने ही कारवाई झाली. ऍड हर्षवर्धन पाटील यांनी ही तक्रार केली होती.
७ गायी गोशाळेत पाठवण्यात आला आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यात मदत केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.