Monday, November 18, 2024

/

आर्यन फन स्कूल चा परवाना रद्द

 belgaum

बेळगाव शहर विभागीय गट शिक्षणाधिकार्यांनी सदाशिवनगर येथील आर्यन फन स्कूलची परवानगी रद्द केली आहे. याविरोधात वरिष्ठांनीही निर्णय कायम केला आहे.

कन्नड माध्यमाची परवानगी असताना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत गतशिक्षणाधिकार्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात आता समबंधीत पालकांनी आपल्या मुलांसाठी दुसरी शाळा शोधावी,असे आवाहन केले आहे.

कर्नाटकाने कन्नड सक्तीचे धोरण अवलंबले आहे, नव्या शाळांना परवानगी देतांना माध्यम कन्नड असेल तरच परवानगी दिली जाते, यामुळे मध्यम बदलल्यास यापुढे कारवाई होणार हे स्पष्ट आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.