दुचाकीला ट्रक ने जोराची धडक दिल्याने एक दुचाकी स्वार घटनास्थळीच ठार झाल्याची घटना रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. चन्नम्मा चौकातील गणपती मंदिरा समोर हा अपघात घडला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकांची ओळख संगमेश एस कोल्हार वय 59 वर्ष राहणार बुडा स्कीम हनुमान नगर अशी केलेली आहे उत्तर रहदारी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.