सोसायटीच्या जमा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून भ्रष्टाचार केलेला आरोप असलेले क्रांतिवीर संगोळळी रायन्ना सोसायटीचे अध्यक्ष आनंद अप्पूगोळ यांना 4 ऑक्टोम्बर पर्यंत जे एम एफ सी 3 न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्यांची रवानगी हिंडलगा जेल मध्ये करण्यात आली आहे.
सहकार खात्याच्या वतीने घालण्यात आलेल्या एफ आय आर वर स्टे मिळवला होतं आणि आधी चौकशी करा मगच अटक करा अस न्यायालयाने म्हटलं आहे हाय कोर्टाने जरी स्थगिती दिली असली तरी अजून ही कोर्ट ऑर्डर अजून अप्पूगोळ यांच्या हाती मिळालेली नव्हती त्यामुळे त्यांच्या वकिलांनी कोर्टात स्थगिती प्रत दाखल केलेली नाही.
अपुगोळ यांनी अनेक ठेविदारांचे पैसे वापस न दिल्याने उधमबाग पोलिसात देखील गुन्हा नोंद झाला आहे याची माहिती मिळाली आहे जवळपास300 कोटी रुपये सोसायटी मधून डिपॉजित जमा करून घेतले नाहीत