Tuesday, April 30, 2024

/

विमान तळावर आमदार संजय पाटील आणि पोलीस अधिकाऱ्यात वादावादी

 belgaum

SAnjay patilभाजपच्या कार्यकर्त्याना विमान तळाच्या उदघाटन प्रसंगी पास नसल्या कारणांनी पोलिसांनी रोखल्यामुळे आमदार संजय पाटील यांनी  पोलीस निरीक्षक सुदर्शन पट्टणकुडी यांच्याशी वाद घातला.संजय पाटील आणि पोलीस अधिकार्याचा वाद सुरू असताना झालेल्या गोंधळाचा फायदा घेत भाजप कार्यकर्त्यांनी  कार्यक्रम स्थळी प्रवेश केला.
आमदार संजय पाटील यांनी  पोलीस निरीक्षकाशी जोरदार वाद घातला यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आमदारांना आवरण्याचा प्रयत्न केला मात्र आजी माजी आमदार दवयो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.