Tuesday, December 31, 2024

/

सरस्वती पाटलांच ‘कर्तव्य’

 belgaum

SARasvti patilबसुरते गावातील शेतवाडीत राहणार सुर्वे कुटुंब आणि त्या कुटुंबातील दोघेही भाऊ अपंग …. उचगाव जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटीलज्यावेळी बसुरते येथील शेतवाडीतील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची भूमिपूजन कार्यक्रमास गेल्या होत्या…त्यावेळी त्यानी अपंग असलेल्या सुर्वे बंधूंची अवस्था  पहिली होती तेंव्हाच त्यांनी दोघा अपंग  बंधूंना सायकल मिळवून देण्याचं ठरवलं होतं.बसुरते येथील कोणीही मदत करा अस सांगायच्या अगोदर आपण पुढाकार घेऊन त्यांनी ही मदत मिळवून दिली आहे.

उचगाव जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांच्या प्रयत्नातून रघुनाथ सुर्वे आणि लक्ष्मण सुर्वे या दोघा अपंगांना अपंग सायकली वितरित करण्यात आल्या आहेत.महिला लोकप्रतिनिधी म्हणून केवळ आपलं कर्तव्यच नव्हे तर  अपंगांना मदत करून सरस्वती पाटील यांनी माणुसकी दाखवली आहे.

यावेळी आर आय पाटील, अधिकारी नामदेव बेलकर सुरेश मयेकर,नेताजी बेनके,मनोहर होनगेकर,दीपक गडकरी,दत्ता बेनके आदी उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.