जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिना निमित्त नियती फौंडेशन ची वेब साईट व मोबाइल अँप चे उदघाटन करण्यात आले.
आत्महत्या करण्यास प्रवृत्त असणार्या व्यक्तीच्या मदतीसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
उदघाटन प्रसंगी नियतीच्या अध्यक्ष डॉ सोनाली सरनोबत,डॉ समीर सरनोबत, मोनिका सावंत,माजी महापौर विजय मोरे, मोनाली शाह, संतोष ममदापुर,डॉ भरत चौगुले,भूमिका सीमा सोलापूर,शर्मिला संभाजी, मीनल शाह,।भूमिका बाजीगर ,व प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
नियती फौंडेशन चे सदस्य डॉ भरत चौगुले यांनी ही वेब साईट तयार केली आहे.
www.niyathifoundation.com
Android app: Niyathi foundation
www.niyathifoundation.com
Android app: Niyathi foundation
Helpline number is
+91 99161 06896