जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना जामीन मिळू नये असा नवीन कायदा करा अशी मागणी बेळगावातील विविध संघटनांनी केली आहे.
भारतीय लोकशाहीवर हा हल्ला असून मारेकऱ्यांना कठोर शासन करा अशी मागणी बेळगावातील संघटनांनी जिल्हाधिकाऱ्या कडे केली आहे.आणखी नवीन कुणाचा बळी जायच्या अगोदर राज्य सरकारने पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे. यावेळी सुजित मूळगुंद,विजय मोरे,लतीफ पठाण,संतोष कांबळे,फैजूला माडीवले,संतोष झवरे,
आदी उपस्थित होते.