बेळगाव तालुक्याचा पश्चिम भागात हिरवळ आहेत तरी देखील ग्लोबल वार्मिंगचा विचार करत बेनकनहळळी येथील एका गणेश मंडळाने ‘ग्रीन बेनकनहळळी’नारा दिला आहे.गोकुळ अष्टमी निमित्य ब्रह्मलिंग युवक मंडळांन गणेश मंडळ खांब रोहन कार्यक्रम करत घर तिथे झाडं हंस नारा देत गावातील प्रत्येक घरला एक झाड भेट दिल आहे.
या कार्यक्रमा वेळी मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊ गडकरी,पंच शट्टू देसुरकर,मारुती अगसगेकर खांडेकर आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.बेळगाव शहरात आणि कमी झाडी असलेल्या पूर्व भागातील गणेश मंडळांनी देखील या मंडळाचा आदर्श घ्यावा अशी मागणी होत आहे.