Friday, April 19, 2024

/

महापौरां कडून विसर्जन तलावांची पहाणी

 belgaum

गणेश उत्सवाच्या पाश्वभूमीवर महापौर संज्योत बांदेकर यांनी दक्षिण भागाचा दौरा केला असून विविध विसर्जन तलाव सह अनेक भागात पाहणी केली आहे.

Mayor visit
नगरसेवकांनी केलेल्या सर्व सूचनांच पालन करा सर्व कामे करा असा इशारा देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.जक्कीन होंड,जुने बेळगाव ,वडगांव आणि मजगाव विसर्जन तलावांची पहाणी करून ताबडतोबड या तलावांची स्वच्छता सुरू करा असेही आदेश दिले आहेत. महापौरांच्या पहाणी दौऱ्यात आरोग्य अधिकारी नाडगौडा, नगरसेवक राजू बिरजे,माया कडोलकर,रतन मासेकर विजय भोसले आदी उपस्थित होते.
अनगोळ भागातील नगरसेवकांनी दिलेल्या तक्रारी नंतर अनगोळ स्मशान भूमीची पाहणी करून स्वच्छता करण्या बाबत सूचना केल्या. वडगांव गणेशपूर गल्ली भागातील ड्रीनेज समस्या जाणून घेऊन सराफ गल्ली येथील इन्फ्रा कंपनीच्या बांधकाम खुदाईची देखील पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.