Friday, April 19, 2024

/

जिल्हाधिकारी कार्यालयावर घागरी मोर्चा

 belgaum

कुमारस्वामी ले आऊट मध्ये मूलभूत सुविधा पुरवा अशी मागणी करत कुमारस्वामी ले आऊट मधील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयांवर घागरी मोर्चा काढला होताMorcha
या कॉलनीतील स्वच्छते कडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे तसेच पिण्याच्या पाण्याची गैरसोय देखील होत असल्याचा आरोप मोर्चात समील महिलांनी केला आहे. शहर स्मार्ट व्हायचं असेल मुलभूत सुविधा पुरवा आणि स्वच्छता राखा या मागणीच निवेदन जिल्हाधिकाऱ्या द्वारा पालिका आयुक्त बुडा आयुक्तांना दिल आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.