कुमारस्वामी ले आऊट मध्ये मूलभूत सुविधा पुरवा अशी मागणी करत कुमारस्वामी ले आऊट मधील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयांवर घागरी मोर्चा काढला होता
या कॉलनीतील स्वच्छते कडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे तसेच पिण्याच्या पाण्याची गैरसोय देखील होत असल्याचा आरोप मोर्चात समील महिलांनी केला आहे. शहर स्मार्ट व्हायचं असेल मुलभूत सुविधा पुरवा आणि स्वच्छता राखा या मागणीच निवेदन जिल्हाधिकाऱ्या द्वारा पालिका आयुक्त बुडा आयुक्तांना दिल आहे
Trending Now