belgaum

माजी नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

0
246
Ex corporators
 belgaum

 belgaum

माजी नगरसेवक संघटनेकडून नूतन जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांची भेट घेऊन चर्चा केली.गुरुवारी सकाळी माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष नागेश सातेरी आणि उपाध्यक्ष सिद्दनगौडा पाटील यांच्या नेतृत्वात भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

Ex corporators
माजी नगरसेवकांनी आपण ओळख आणि स्वागत करण्यासाठी आलो असून शहरात असलेल्या समस्यांवर पुढील कालावधीत चर्चा केली जाईल, अशी माहिती दिली. यावेळी माजी महापौर विजय मोरे, शिवाजी सुंठकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर,सतीश गोरगोंडा यांच्यासह माजी महापौर आणि उपमहापौर माजी नगरसेवक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.