Thursday, November 28, 2024

/

सीमाप्रश्नी आम्ही सदैव तयार

 belgaum

आमच्या पक्षांच्या भूमिका काही असोत सीमाप्रश्नी कोल्हापूर आणि सांगलीकर म्हणून आम्ही जुळी भावंडे सीमाप्रश्नी तुमच्या बाजूने सदैव तयार आहोत, असे बोलले माजी मंत्री सतेज पाटील आणि यात होकार मिळवला प्रतीक पाटलांनी.
मर्कंटाईल सोसायटीने आपल्या स्वतःच्या वास्तूत प्रवेश करण्याच्या समारोहात ते बोलत होते. या दोघा तरुण युवा नेत्यांनी सीमावासीयांना आधार दिला. सोसायटीचे अध्यक्ष संजय मोरे याचे कारण ठरले. या दोन्ही नेत्यांना आज एका व्यासपीठावर ते घेऊन आले होते,.

Pratik and bunty
बेळगाव ही कर्म वीरांची आणि चळवळ पुत्रांची भूमी आहे असे बोलत इथल्या सहकार चळवळीचा त्यांनी गौरव केला. महापौर संज्योत बांदेकर आणि उपमहापौर नागेश मंडोळकर तसेच सिमावासीयांचे नेते किरण ठाकूर या कार्यक्रमात उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.