मंगळवारी लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा मिळावा यासाठी बेळगावात काढण्यात आलेला मोर्चा काँग्रेस पक्षाचा नसून लिंगायत समाजाचा आहे असं स्पष्ट मत कर्नाटकाचे उद्योग मंत्री आर व्ही देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
बेळगाव दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालया समोर पत्रकारांनी छेडले असता ते बोलत होते.
खासदार सुरेश अंगडी म्हटले म्हणजे हा मोर्चा काँग्रेस चा होत नाही वेगळ्या धर्माची मागणी लिंगायत समाजच्या माध्यमातून आली आहे त्यामुळं कस ही मागणी काँग्रेसची होऊ शकते अस देखील ते म्हणाले.लिंगायत समाजाच्या मागण्यात राजकारण आणू नये असं देखील त्यांनी आवाहन केलं