दिवसभर गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत होत असताना सगळीकडे आनंदी वातावरण असताना दुसरीकडे ज्योतीनगर कंग्राळी येथे पाणी भरत असताना शॉक लागून एका महिलेचा मृत्यु झाला आहे.शालन यल्लाप्पा धामणेकर ( वय 42 ) असे मयत झालेल्या महिलेचं नाव आहे.ए पी एम...
निपाणी येथे आज ४ आंतरराज्य दरोडेखोरांना पकडण्यात यश आले आहे. पोलीस बिट व्यवस्थेतर्गत मिळालेल्या माहितीवरून ही कामगिरी करण्यात आली. हे बिट व्यवस्थेचे यश आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख बी आर रविकांतेगौडा यांनी दिली आहे.
त्यांच्याकडून ४ पिस्तुल, ४ जिवंत...
डॉल्बी लावण्यास लेखी परवानगी नसल्याने पालिसांनी आगमन मिरवणूक रोखून धरली होती मात्र गणेश महा मंडळाच्या कार्यतत्परतेमूळ ग्लोब थिएटर जवळ थांबलेली मिरवणूक पुढे सरकली आहे.
गणरायच्या आगमन सोहळ्यास सार्वजनिक मंडळांना पोलिसांनी डॉल्बी लावण्यास लेखी परवानगी दिली नव्हती फक्त विसर्जन मिरवणुकुसाठी 95...
हिंदू धर्मीय तर गणपती बाप्पाचा आगमन सोहळा गणेश उत्सव भक्ती भावाने साजरा करतातच पण पोलीस खात्यात सेवा बजावणाऱ्या एका मुस्लिम अधिकाऱ्याने सेवा बजावत असलेल्या पोलीस स्थानकात श्री मूर्ती आणण्या पासून प्रति स्थापणा करे पर्यंत स्वतः पुढाकार घेतात ए पी...