बेळगावातील गणेश उत्सवात खडक गल्लीतील गणेश मंडळाला एक वेगळंच महत्व आहे.खडक गल्ली मंडळ हे एकमेव असं मंडळ आहे की गेली 56 वर्षे एकच प्रकारची मुर्ती आणि एकच मूर्तिकार ते म्हणजे कै जे जे पाटील हे वैशिष्ठय आहे. आणखी एक...
शनिवारी किरण सायनाक यांनी 10 हजरांची मदत दिल्यावर रविवारी आमदार संभाजी पाटील यांनी पैलवान अतुल शिरोळे याच्या तुर्कस्थान दौऱ्यासाठी 11 हजारांची आर्थिक मदत देऊ केली आहे.
मागील वर्षी जॉर्जिया येथील स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेल्या या कुस्ती पट्टूस पुढील महिन्यात तुर्कस्थान...
खानापूर तालुका एकीकरण समिती अध्यक्षपदी दिगम्बर पाटील यांची निवड आपणास विश्वासात घेऊन केलेली नसून ती मान्य नाही यात मध्यवर्ती समितीने पुढाकार घेऊन समेट घडवून आणावा अस आवाहन खानापूर चे आमदार अरविंद पाटील यांनी केलं आहे.
गेल्या आठवड्यात माजी आमदार दिगम्बर...
मराठा म्हणजे मोडेन पण वाकणार नाही असा कणखर बाणा असतो मात्र बेळगावातील मराठा युवक संघाची करतूद पाहिल्यास यांच्यातलं मऱ्हाटेपण कमी होत आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे.एकीकडे बेळगावातील मराठा समाजात आमदार महापौर नगरसेवक सह अनेक दिगज पदे...
बेळगावातील जालगार गल्लीतील लालबहादूर शास्त्री चौकात लोकवर्गणीतून साकारलेला गणपती उत्सव हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. 1967 ला गोपाळराव नाईक नारायण हिंडलगेकर, रामचंद्र गिंडे, गोविंदराव नाईक, भालचंद्र गिंडे, ए जी नाईक, वासुदेव काकतीकर, अनंतराव गिंडे हे सर्व मिळून...
सध्याचे महादेव आरकेड असलेल्या ठिकाणी जुन्या कलघटगी चाळीत १९५८ साली या मंडळाच्या उत्सवाला सुरवात झाली. जायप्पा कूटरे, पडियार देसाई, बी ए जाधव, बाबुराव आढाव, बी जी नवले, किसन उचगावकर, नंदू पठाणे, बंडू कंग्राळकर, वि पी कित्तूर, डी एस अंगडी,...