29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: Aug 15, 2017

रामसेनेच्या कार्यक्रमात ‘बेळगाव महाराष्ट्राचे’ असा गजर

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घुमला'बेळगांव महाराष्ट्राचे' चा गजर घुमला आहे निमित्य होते श्री राम सेनेच्या अखंड हिंदुस्तान कार्यक्रमात...बेळगावात दर वर्षी 14 ऑगष्ट च्या रात्री म्हणजे ठीक मध्यरात्री 12 वाजता 15 ऑगस्ट रोजी श्रीराम सेने तर्फे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो....

जवानांची दही हंडी अन लेझीम मल्लखांबचा उत्साह

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये गोकुळ अष्टमीनिमित्त दही हंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . शिवाजी स्टेडियमवर आयोजित दही हंडी कार्यक्रमाच्यावेळी जवानांनी लेझीम आणि मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली प्रारंभी मराठा सेंटरचे ब्रिगेडियर गोविंद कलवड यांच्या हस्ते दही...

दुर्लक्षित हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण झाले पाहिजे – परशुरामभाऊ नंदीहळ्ळी

देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे पूर्ण झाली, आणि आम्ही आज ७१ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना बेळगाव शहरातील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. परवा 75 वा ऑगस्ट क्रांतिदिन कार्यक्रम याच ठिकाणी झाला, यावेळी बेळगावचे आमदार फिरोज...

खासदार आमदारात शाब्दिक चकमक

काँग्रेसचे चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी आणि भाजप विधान परिषद सदस्य महंतेश कवटगीमठ यांच्यात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावेळी शाब्दिक चकमक झाली आहे. चिकोडी येथील शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमा वेळी दोघांत शाब्दिक चकमक घडल्याने बराच काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. चिकोडीतील आर डी...

बेळगावच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

बेळगावातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात येणार आहे.मार्केट पोलीस ए सी पी शंकर मारिहाळ आणि सेंट पॉल शाळेत शिकलेले बंगळुरू लोकायुक्त पोलीस अधिकारी बसवराज मगदूम यांची निवड राष्ट्रपती पदकासाठी करण्यात येणार आहे. या दोघांना पुरस्कार मिळणार असल्याने...

नागरत्ना यांना राष्ट्रीय पुरस्कार

गेली 13 वर्ष हुन अधिक काळ एच आय व्ही बाधित मुलांसाठी कार्य करणाऱ्या बेळगावच्या नागरत्ना रामगोंडा यांना राष्ट्रीय जैन संमेलनात समाज सेवा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे. आगष्ट रोजी श्रवनबेळगोळ येथे आयोजित जैन राष्ट्रीय सम्मेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !