शहरातील बॉक्सईट रोड वरील साई मंदिरातील दान पेट्यांवर चोरट्यानी डल्ला मारला असून जवळपास एक लाख रुपये रक्कम लांबबिली आहे.
बुधवारी मध्यरात्री मंदिरात घुसून चोरट्यानी तिन्ही दान पेट्या फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली आहे तिन्ही मधील जवळपास एक लाख रुपये चोरीस गेले आहेत.माळ मारुती पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.