दिल्ली मुक्कामी आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी सीमाप्रश्नाच्या खटल्याच्या एकंदर कामकाजाचा आढावा घेतला. या प्रश्नावर महाराष्ट्र उदासीन आहे का असा प्रश्न आमदारांनी अड शिवाजीराव जाधव यांना विचारला यावेळी तसे काहीच नाही मी स्वतः सी एम शी बोलतोय दिल्लीत सर्व पक्षीय खासदारांची बैठक घेऊ अस ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिल आहे या बैठकीत सर्व महाराष्ट्रातील खासदाराना आम्ही वकील या खटल्याची सविस्तर माहिती देणार आहोत असे ते म्हणाले.
समिती नेत्यांनी अनेकदा या विषयी सर्व पक्षीय खासदारांच्या बैठकीची मागणी केली होती त्यानुसार लवकरच ही बैठक होणार आहे.
गेले काही दिवस अड राम आपटे, दिनेश ओऊळकर,दीपक दळवी, उज्वला संभाजीराव पाटील,प्रकाश मरगाळे,अड राजाभाऊ पाटील,जयराम मिरजकर,विकास कलघटगी,महादेव पाटील,सागर नारायण पाटील,सुनील आनंदाचे,
संदीप मुतकेकर आदि यावेळी उपस्थित होते.