Saturday, April 20, 2024

/

श्रावणा निमित्य शनी मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन

 belgaum

श्रावण मासानिमित्त पाटील गल्ली येथील शनी मंदिरात शनिवार दि.२९ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत तैलभिषेक करण्यात येतील.याशिवाय शनी शांती,शनी होम,शनी कथा आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात येतील.संपूर्ण दिवसभर मंदिरातर्फे प्रसादाचे वितरण केले जाणार आहे.SHani temple सायंकाळी साडे सात वाजता पालखी सेवा होईल याची भक्तांनी नोंद घ्यावी असे मंदिराच्या ट्रस्टींनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.