Saturday, April 27, 2024

/

पुन्हा युवकाची रेल्वेखाली सापडून आत्महत्त्या

 belgaum

रेल्वे खाली सापडून आत्महत्त्या करण्याचा सिलसिला चालूच असून मंगळवारी सकाळी दुसऱ्या रेल्वे गेट जवळ एका युवकाने आत्महत्त्या केली आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सचिन जोतिबा लोहार वय 22 खानापूर रोड कॅम्प बेळगाव अस युवकाच नाव आहे.आत्महत्त्या केलेल्या युवकाच्या खिशात असलेल्या ए टी एम मधून वरील ओळख पटविलेली आहे असुन मयताचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झालले नाहीत

गेट बंद असतेवेळी फोन वर बोलून तो दुसऱ्या गेट मधून रेल्वे समोर झोकुन आत्महत्त्या केल्याची माहिती समोर आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.