belgaum

सरदार मैदान नव्हे स्टेडियम

0
353
SArdar ground
 belgaum

म्युनिसिपल प्रशासन संचनाल्यानें सरदार हायस्कूल मैदानावर क्रिकेट स्टेडियम निर्माण काम सुरू केले आहे.१ कोटी ५ लाखाचे ६९ हजार ९३९ शे चे हे काम हनिफ मिरसाब मुडलगी यांना देण्यात आले आहेSArdar groundप्रेक्षक गॅलरी चे काम पूर्णत्वास आले आहे, आता बुडाने पुन्हा २४. ५० लाखाची नवी निविदा काढली असून मैदानावर लौन , ड्रेसिंग रूम , बोरवेल आणि पंप चे काम होईल.

सरदार मैदान ला वेगळी परंपरा आहे. जुने वैभव टिकवून ठेऊन नुत्नीकरणाचे आव्हान आहे. यात श्रेयवाद नको हीच अपेक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.