Monday, December 30, 2024

/

अखेर व्हिटीयु ने परीक्षा ढकलली पुढे

 belgaum

विद्यार्थ्यांच्या प्रचंड विरोधामुळे व्हिटीयुला बीई अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा पुढे धकलाव्या लागल्या आहेत. विद्यापीठाने आपले जुने वेळापत्रक मागे घेऊन सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
आधी झालेल्या परीक्षांचा निकाल उशिरा लावून पुन्हा तपासणी साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल स्पष्ट होण्यापूर्वीच पुन्हा परीक्षा जाहीर करण्याचा आगाऊपणा विद्यापीठाने केला होता.
याला विद्यार्थ्यांनी जोराचा विरोध केला होता, आता विद्यापीठाचे नवे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बीई अंतिम वर्षाची परीक्षा आता १२ जून पासून होईल. पहिल्या ते सहाव्या सेमिस्टर पर्यंतची परीक्षा २३ जून पासून सुरू होतील.
तोंडी, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट तसेच लेखी आशा सर्व परीक्षा ३१ जुलै पर्यंत संपणार आहेत.

 

व्हिटीयूचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे
VTU time table 2017:
Revised – Time Table for B.E./B.TECH. Examinations, June / July 2017:
Revised – B.ARCH. I to IV SEMESTER (2015 SCHEME) [CBCS Scheme] EXAMINATIONS, June / July 2017:
Revised Time table for Crash Course B.Arch. Examinations May 2017:
Visvesvaraya Technological University, Belagavi Time Table for M.TECH. Examinations, June / July 2017:
Time Table for MCA Examinations, June / July 2017:
Time Table for MBA Examinations, June / July 2017:
TIME TABLE FOR JUNE/JULY 2017 M.ARCH. ( 2016 Scheme – CBCS ) EXAMINATIONS:

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.