डेली वेजीस सवलती प्रमाणे पगार मिळावा आणि अन्य सवलती द्या या मागणीसाठी सुवर्ण विधान सौध कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आंदोलन केल. सुवर्ण सौध चे निर्माण होऊन चार वर्षे उलटली तरी सफाई कर्मचाऱ्यानी शासनाच्या विरोधात आंदोलन केलं.
कार्मिक कायध्या नुसार कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत सफाई कर्मचाऱ्याला दररोज 350 रुपये ऐवजी 200रुपये देण्यात येत आहेत. याशिवाय पी एफ,ई एस आय आणि इतर आरोग्य सुविधा पुरवा अशी मागणी करण्यात आली