Saturday, May 4, 2024

/

पत्रकारावरील कारवाईचा निषेध

 belgaum

bhrashtachar sujit

हाय बंगळूरू चे संपादक रवी बेळ्गेर आणि यलहंका व्होईस चे जेष्ठ पत्रकार यांच्या वर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ बेळगावातील पत्रकार आणि विविध सामाजिक संघटनांनी निदर्शन केली.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर पत्रकार ,सामाजिक संस्था आणि भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराच्या वतीने निदर्शन करत जिल्हाधिकाऱ्या द्वारे राज्यपालांना दिले. दोन्ही पत्रकारांच्या विरोधात विधान सभेच्या हक्कभंग समितीने अटकेचे आदेश दिले आहेत याचा तीव्र शब्दात दोन्ही संघटनानी विरोध केला आहे .

 belgaum

जेष्ठ कन्नड पत्रकार सरजू काटकर यांच्या नेतृत्वात कन्नड नेते अशोक चंदरगी सह अन्य पत्रकारांनी निदर्शन केली तर भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांच्या नेतृत्वात  अनेक समाज सेवकांनी जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देत या कारवाईचा विरोध केला .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.