Wednesday, December 25, 2024

/

मार्कंडेय नदी स्वच्छता अभियानास पुरस्कार

 belgaum

Zp awardकेंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय नदी विस्तारीकरण आणि स्वछता अभियानास पुरस्कार मिळाला आहे.
तत्कालीन जी प सीईओ गौतम बगादी यांनी तो पुरस्कार स्वीकारला.
दिल्ली येथे सोमवारी पुरस्कार देण्यात आला. जी प चे सध्याचे सीईओ आर रामचंद्रन, ता प चे कार्यकारी अधिकारी ए एस हलसोडे व इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.