Friday, May 3, 2024

/

वरुणराजासाठी देवीला गाऱ्हाणं

 belgaum

शहरात भरपूर पाऊस पडुदेत रोगराई दूर होऊ देतLaxmi poojaपीक पाणी चांगलं येउदेत या मागण्यासाठी
शहर देवस्थान समितीच्या वतीने ग्राम देवता लक्ष्मी देवीला गाऱ्हाणं घालण्यात आल.

लक्ष्मी टेक येथील लक्ष्मी मंदिरात साला बादाप्रमाणे पंच समिती सदस्यांनी देवीच पूजन करून गाऱ्हाणं घातलं.मंदिर पंच समिती सदस्य रणजित चव्हाण पाटील, परशराम माळी विजय तमुचे आदी उपस्थित होते.

मंगाई देवीला गाऱ्हाणं

 belgaum

वडगांव ची आराध्य दैवत मंगाई देवी ला प्रति वर्षी प्रमाणे शुक्रवारी गाऱ्हाणं घालण्यात आला आगामी चार आठवड्यात वार पाळण्यात येणार आहेत. जुलै 18 ला यात्रा आयोजित करण्यात येणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.