Saturday, December 21, 2024

/

कर्नाटकात पावसासाठी महाराष्ट्रात पर्जन्यहोम

 belgaum

कर्नाटकात पावसासाठी महाराष्ट्रात पर्जन्यहोमएकीकडे कर्नाटकचे नगरविकास अधिकारी रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र म्हणालात तर पदांवरून काढून टाकू अशी धमकी दिली असताना दुसरीकडे कर्नाटकात पाऊस चांगला व्हावा म्हणून कर्नाटकचे पाणी पुरवठा मंत्री एम बी पाटील यांनी महाराष्ट्रात जाऊन पर्जन्य होम केला आहे, ज्या महाराष्ट्राच्या नावे माती खाल्ली त्याच महाराष्ट्राच्या मातीत जाऊन पूजा आणि होम करण्याची वेळ कर्नाटकाच्या मंत्र्यांवर आली आहे.10लाख खर्चून हा गणहोम करण्यात आला आहे.

पाणी पुरवठा मंत्री एम बी पाटील यांच्या नेतृत्वात हा पर्जन्य गण होम करण्यात आला असून चिकोडी खासदार प्रकाश हुक्केरी आदी लोक प्रतिनिधि  गंनहोम साठी महाबळेश्वर ला उपास्थित  होतेSAtara 2

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.