Saturday, November 23, 2024

/

बिग बाजार वर धाड पाच हजार दंड वसूल

 belgaum

Big bazaar

बेळगाव खानापूर रोडवरील बिग बाजार वर आहार अन्न नागरी पुरवठा खात्याच्या अधिकारी एम एस पल्लेद यांनी धाड मारली आहे.
बिग बाजार मध्ये डेट एक्सपायरी झालेल्या बिस्किटांची विक्री होत असल्याची तक्रार करण्यात आली होती त्यानुसार फूड आणि सिव्हिल सप्लाय अधिकाऱयांनी मारलेल्या धाडीत टेस्टी कंपनीचे एक्सपायरी झालेले बिस्कीट आढळले आहेत. बिग बाजार कडून 5 हजार दंड वसूल करण्यात आला आहे

शहरातील सर्व सिनेमा घरातून एम आर पी पेक्षा अधिक किंमतीत खाद्य पदार्थ विक्री केल्या नंतर एक्सपायरी डेट झालेले पदार्थ विकणाऱ्यावर देखील कारवाई करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.