दलित विरोधी कृत्य करणार उत्तरप्रदेशातील योगी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागु करा अशी मागणी बेळगावातील दलित नेत्यांनी केली आहे.
आग्रा आणि सहरानपुर येथे दलित नेत्यावर खोटे गुन्हे घातले असून योगी सरकारच्या काळात दलीतावरील अन्याय वाढले आहेत असा आरोप दलित नेत्यांनी करत उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागु करा अशी मागणी केली आहे.मललेश चौगुले अशोक अय्यंनावर विनोद सोलापुरे आदी दलित नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करत निवेदन दिल
Trending Now