बातम्या शहरातील वीज बिल भरण्याच्या मशीनी बंद By Editor - June 19, 2017 0 61 शहरातील वीज बिल भरण्याचे एटीपी मशीन बंद असल्याने नागरिकांना लावाव्या लागत आहेत रांगा. मे महिन्या बरोबरच आता जुन महिन्यातही गोंधळ सुरूच आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात आहे . परंतु याकडे हेस्कॉम पूर्णपणे दुलँक्ष झाले आहे.