अथणी तालुक्यातील खिळेगाव बसवेश्वर जलउपसा योजनेचा पायाभरणी समारंभ आज मुख्यमंत्री सिद्धरामया यांच्या हस्ते झाला. या योजनेमुळे सुमारे 50 गावांना पाणी मिळणार असून या योजनेसाठी ₹ 1350 कोटी रुपयांचे अनुदान सरकारने उपलब्ध केले आहे.
काँग्रेसचे राज्य निरीक्षक वेणूगोपाल, केपीसीसी अध्यक्ष जी.परमेश्वर, मंत्री एम. बी. पाटील, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, अशोक पट्टण हे मान्यवर उपस्थित होते.
Trending Now