Friday, April 26, 2024

/

अमर येळळूरकर यांची अटक ,जामिनावर मुक्तता

 belgaum

AMar yellurkar
जय महाराष्ट्र लिहिलेल्या बस चे बेळगावात स्वागत केल्या मूळे गुन्हा दाखल करून मार्केट पोलिसांनी वकील अमर येळ्ळूकर (रा चव्हाट गल्ली) यांना अटक केली होती . दोन भाषिकात तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेऊन त्यांच्यावर गुन्हे घालण्यात आले आहेत, त्यानुसार शनिवारी रात्री मार्केट पोलिसांनी त्यांना न्यायाधीशा समोर हजर केले असता त्यांना जामिनावर मुक्तता करण्यात आली.वकील महेश बिरजे यांनी त्यांची बाजू मांडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.